सापशिडी 🐍 सारखं आयुष्य झालं आहे 😧 लॉक डाऊन संपायची तारीख जवळ आली की, साप गिळून परत पहिल्या जागेवर आणून ठेवतोय 🤣😃😄😂😔 |
👇👇कुठून सुचत असं लोकांना, 🤣🤣🤣🤣 बायको :- अहो, ऐका ना, हे असं पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट नका घालत जाऊ बरं......😐😐 नवरा :- का ?😕 बायको :- परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की, " तुझा वरण भात आला बघ." 😜 🤣🤣🤣😂😂😂 |
जर विवाहित पुरुषाचा whatsapp चा लास्ट सिन रात्री 3 असेल तर याचा अर्थ, . . . तो तर झोपला असेल,पण त्याच्या बायकोने त्याचं whatsapp चेक केलं असेल 😜😜😜😜 |
👇👇कुठून सुचत असं लोकांना, 🤣🤣🤣🤣 बायको :- अहो, ऐका ना, हे असं पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट नका घालत जाऊ बरं......😐😐 नवरा :- का ?😕 बायको :- परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की, " तुझा वरण भात आला बघ." 🙈😜 🤣🤣🤣😂😂😂 |
*आई:* "बंड्या आज काय शिकवले शाळेत." *बंड्या:* "लिहायला शिकवले." *आई:* "अरे वा छान! काय लिहले?" *बंड्या:* "काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले...." ????? |
न्यायाधीश- तुझ्या शेजारी नवीन गाडी उभी होती तर जुनी का चोरली.. 🤔🤔 गण्या माफ करा साहेब , पण जुन्या गाडीत पेट्रोल टाकी फूल होती 🙈😂😂😂😂 |
एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे उशीरा आली शिक्षक: तु आज उशीरा का आलीस ? मुलगी: सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता... शिक्षक: पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग उशीर का झाला ? मुलगी: सर तो मुलगा फारच हळू हळू चालत होता... |
इज्जतीचा पंचनामा... मुलगी (मक्याला) : तुझे केसं बघ.... असं वाटतं डोक्यावर गवत उगवलं आहे..!!..... मक्या : च्यायला....तरीच मघापासुन ईचार करतोय.... ही म्हैस माझ्याजवळ कशी काय उभी हाय! |
वर्गात शिक्षक मुलांना सांगतात... " मुलांनी आपापसांत का भांडू नये..." ते नंतर मुलांना ते प्रतिप्रश्न करतात, “मुलांनो, तुम्हाला कळलं का मी काय सांगतोय ते...? बंडू सांग पाहू, तुला काय कळलं ते?” बंडू : आम्ही एकमेकांशी भांडायला नको. शिक्षक : अगदी बरोबर... पण का भांडायला नको? बंडू : कारण परीक्षेला कुणाच्यामागे नंबर येईल सांगता येत नाही...(खी... खी... खी.. ) |
तिने मला प्रेमाने विचारलं तुझ्या हृदया च्या जवळ कोण आहे???🤔🤔❤️ मी पण न घाबरता सांगितलं *"बरगड्या आणी फुफुस "* 😍😍😍😍 |
मुलगा आईला - आई मला रात्रीची झोपच येत नाहीतिन मला खुप … मला प्रेम तर झालं नसेल ना ? आई - मेल्या दुपारी तीन तास झोपतोस ते बंद कर "प्रेम झालंय म्हणे" |
गणिताचे सर: एक हजार किलो म्हणजे एक टन, तर सांगा पाहू बंटी, तीन हजार किलो म्हणजे किती टन? बंटी : सोप्पाय की सर, टन टन टन! |
तिने मला *Whatsapp, facebook* वर *block* केले तरी मी हार मानली नाही मी Google pay वर message केला… *जेवलीस का?* |
एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,"प्रेम काय आहे???" . . . . . हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले, . . . . "हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं. . . . हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू...." |
सर : सांग गण्या तुझा जन्म कुठे झाला???? गण्या : अहमदनगर... सर : चल त्याची स्पेलिँग सांग बरं... हुशार गण्या थोडा विचार करतो आणि म्हणतो : नाही, नाही.... माझा जन्म पुण्यात झाला.. |
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात. एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... .... का? ; ; ; ; ;; ; ; ; ;; ; ; ; ; ;; ; ; ; ; ; ; ;; ; ; ; ; ;; ; ; ; ; ; ;; ; ; ; ; ; ;; ...अंगात मस्ती , दुसरं काय ? |
एकदा एक तरुण हॉटेल मध्ये जातो. त्याला तिथला वेटर विचारतो............. साहेब, काय आणू ? साधा डोसा ,मसाला डोसा, पेपर डोसा....? गृहस्त: सध्या तरी मला फक्त आडोसा हवाय, माझ्या दोन मैत्रिणी एकदम मला शोधताहेत! 😝😝😝 |
छोटीशी लव्हस्टोरी लहानपणी तिने दिलेल्या चिठ्या मी दप्तरात ठेवल्या होत्या आईला दप्तर धुताना त्या घावल्या मग आईने मला धुतला😂😂 😂😂 |
एका आळशाचं तत्त्वज्ञान कबूल आहे की, मेहनत करण्यात काही नुकसान नाही... पण रिस्क का घ्या? 🤪🤪🤪🤪🤪🤪 |
७० वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायको ला विचारलं, मि जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटत का ग? बायको (कुत्सितपणे हसून) : नाही हो, बिलकुल नाही, कुत्रासुद्धा गाडीच्या मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी? 😝😝😝😝 |
एक परदेशी व्यक्ती १ महिन्यापासून महाराष्ट्रात रहायला आला... या कालावाधीमध्ये तो २ च वाक्य बोलायला शिकला!!!... . . . . . . . . . . . . . .....लाइट आली!!! आईच्या गावात....परत गेली!!! |
पत्नी : अहो, मला पण तुमच्यासोबत अमेरिकेला यायचे आहे......का नाही मला सोबत घेऊन जात???? पती : वेडी आहेस का ? फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये कोणी डब्बा घेऊन जातो का ?? |
झंप्या आणि गंप्या बॉर्डरवर जातात. झंप्या अंगावर मच्छरदाणी घेतो. गंप्या : अरे, हे काय? बुलेटप्रूफ जॅकेटएवजी हे रे काय घातलेस? झंप्या : अरे यार, डोन्ट वरी..ज्यातून एक डास आत घुसू शकत नाही, त्यातून गोळी कशी आत शिरणार रे! 🤪🤪🤪🤪🤪 |
एक बाबा प्रवचन सांगताना म्हणाले नवरा आणि बायको हे सायकलच्या दोन चाका सारखे आहेत. तेवढ्यात कोण तरी म्हटलं मग गर्ल फ्रेंड असली तर त्याची रिक्षा करता येईल काय? ☺️😛😃 |
आज सकाळी 7 वाजता सुट्टी साठी बाॅस WHAT'S AAP वर मेसेज टाईप करतच होतो..... की तेवढ्यात तिकडून मेसेज आला.... *" काहीही टाईप कर ऑफिस ला यावंच लागेल ...."* 🤦🏻♂️😆😆😆😆 |
गुरूजी : एक दिवस असा येइल पृथ्वीवर पानी नसेल, सगले जीव जंतु नष्ट होवून जातील, . . . . . . . . गण्या : मग गुरूजी त्यादिवशी शाळेत येवू की नको तेवढे फ़क्त सांगा।.. 😝😝😝😝😝 |