MARATHI JOKES: Find Very Funny Marathi Jokes, Superb Collection of WhatsApp Marathi SMS. Find here a Huge collection of Funniest Marathi Jokes, Jokes in Marathi with Pictures/images Jokes, Not only this but also you can get Best WhatsApp Funny Marathi Jokes, Funny Marathi Pictures, Funny Marathi SMS, Husband Wife & Kids Happy… Thanks
आयुष्याच्या वाटेवर चालताना तुला अनेक काटे लागतील.. पण तू घाबरू नकोस, रागवू नकोस, तू मला Call कर मी तुला चप्पल घेऊन देईल... 🤪🤪🤪🤪 |
कोरोना आणि ब्लूटूथ मध्ये काहीच फरक नही.... जवळ आलात तर conected डिवाइस आणि लांब असाल तर... सर्चिंग फॉर न्यू डिवाइस.... 🤣🤣🤣😜😝😝😂😂🤣🤣😜😜😜😜 |
मराठी भाषेची कमाल आणि धमाल...."पण" हा एकच शब्द वाक्यातली जागा बदलली, तर अर्थ किती बदलतो बघा....... *पण* तो तिच्यावर प्रेम करतो.. तो *पण* तिच्यावर प्रेम करतो तो तिच्यावर *पण* प्रेम करतो तो तिच्यावर प्रेम *पण* करतो तो तिच्यावर प्रेम करतो *पण*.... 😇😂🤣 |
ती :- तू माझ्यासाठी तरसशील.... मी :- तू काय स्वतःला गायछाप समजतेस का...? 😂😂😀😝😛😛😀😀🤣🤣🤣 |
लग्नात सातफेरे मारते वेळी भटजी 🤵♂ नवरदेवाला बोलले बेटा, 👸नवरी पुढे चालु दे, नवरी पुढे चालु लागली पण चालता चालता नवरदेव पुढे निघुन जाई, भटजींनी परत नवरीला पुढे चालण्यास सांगितले पण परत नवरदेव पुढे निघुन गेला असे तीन चार वेळा झाले नी भटजी ची सटकली 😡 आणी तो म्हणाला हा काय वेडा आहे की ह्याचा भेजा खराब आहे? हे ऐकून नवरदेवचा बाप म्हणाला- ना तो वेडा आहे,,ना त्याचा भेजा खराब आहे,,तो ड्रायव्हर आहे 🚍🚍🚍 त्याला ओवरटेक करायची सवय लागली आहे 🤪🤪😆😆😆 |
मुलींची ओळख झाल्यावर लगेच प्रपोझ करणे म्हणजे अति घाई ब्लॉक लिस्ट मध्ये नेई..! 😄😝😝😜😝😜😜😝😜😀😜😀😜😀😜😀 |
तवा कितीही घासला तरी स्टीलच्या भांड्यांसारखा दिसत नाही... नोट : याचा ब्युटी पार्लरशी काहीही संबंध नाही 🤪😆😆😜😝🤪😝😆😜😆😝😆😝🤪😝😅😝😅😝😝😅 |
सर्वात जास्त अपमान तर तेव्हा वाटतो जेव्हा....... आपण बाहेर फिरून घरात गाणं म्हणत एण्ट्री मारतो आणि घरात अचानक पाहुणे बसलेले दिसतात.... 😅😅😨🤪😜😂 |
बंड्या ची बदली औरंगाबाद ब्रांच ला झाली....* * ऑर्डर मध्ये लिहिलं होतं की "क्वार्टर मिळेल"...* *बंड्या ३ दिवसांपासून रोज सोडा आणि फुटाणे घेवून कामावर जात आहे...... 🤔🤔* 😂😂🤣🤣😄😄🤦🤦 |
एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात. *घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात. डाकू : म्हातारे तुझ नाव काय ? ... म्हातारी : माझ नाव गंगुबाई ...... *डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ? म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात...... 😂😂😂😂😂 |
काळजी घ्या : एका इसमाने कोविड ची लस टोचून घेतली,सर्व झाल्यावर घरी आला, त्याला दिसण्यास त्रास जाणवू लागला,अस्पष्ट दिसू लागले,त्याने ताबडतोब तिथे फोन केला, "तुम्ही इंजेक्शन दिल्यावर आता मला नीट दिसत नाही,काय करू?" डॉकटर: तुम्ही लगेच इकडे या, तुम्ही नर्सचा चष्मा नेला आहे,तुमचा इथे विसरलात!😊😊😊😊😊😊 |
तो: Hi ती: Hello तो: लग्न करतेय असं समजलं ती: होय रे तो: कसा मुलगा हवा आहे ती: देखणा, एकुलता एक, वेल सेटल आणि 10 लाख पॅकेज हवं. बोल ना रे काय झालं बिझी आहेस का? तो: होय, सरकार 5 किलो तांदूळ देतय फुकट, ते घ्यायला राशनच्या रांगेत उभा आहे तुझ्या पाठीमागे तिसऱ्या नंबर वर😂 |
विनोद असा निर्मित होतो 👇 एक मंत्री महोदय आजारी होते म्हणून पत्रकार त्यांना भेटायला गेले. दुसरे दिवशी एका वर्तमानपत्राने बातमी छापली - "आमचा पत्रकार मंत्री महोदयांना भेटण्यासाठी गेला तेंव्हा ते *गाढव शांत* झोपले होते" वस्तुत: *'गाढ व शांत'* असे छापयाचे होते.😄 *Moral : Space is very !Important...* सुरक्षित अंतर ठेवा व मास्क वापरा 😂😂😂😂😂😂😂😂😂 |
मुंबईची मुलगी एका खेडे गावात लगीन करून येते काही दिवसांनी आई पत्र पाठवून खूशाली विचारते तर मुलगी पत्राने कळवते कि मी बरी आहे आम्ही वांगे लावलीयेत ते तोडतोय आई तर काळजीत पडली कस होणार या पोरीच मग काळजीपोटी आईन पत्र पाठवल की मुली व्यवस्थित रहा मजेत रहा आणि हा एक काम कमी कर पण वांगे तोडतांना झाडावर हळु हळू चढत जा आणि हळु हळु उतरत जा बर का लक्षात ठेव बर का बाळ😂😂😂😂😅 |
मला माहितेय माझ्या घरच्यांना तु आवडत नाही,😌 पण मी तुझ्यासाठी त्यांच्याशी लढणार...💪🏻 आणि तुझी साथ कधीच नाही सोडणार..😎 मी_रोज_असं_माझ्या_मोबाईलला_समजावतो... 🙈😀😂🤗🥳 |
बेटा : पिताजी मैं 10th पास हो गया हूँ। आगे पढ़ाई करके Doctor बनूँगा और ... Corona की medicine बनाऊंगा.. पिता : भगवान से डर बेटा जिस Corona की वजह से बिना परीक्षा दिये Pass हुआ उसी के साथ विश्वासघात करने की सोच रहा है... 😋😀😂😉 |
पुणेरी जोडपं नवरा :- अगं, ऐकलंस का? घरी पाहुणे आलेत ना, त्यांना जेवणाचे विचार जरा... बायको :- भावजी, तुम्ही घरून जेवून आलात की घरी गेल्यावर जेवणार?? पाहुणा : - न्हाई मी हितंच जेवणार 😅 बायको: डबा घेऊनच आलाय काय? 😆😆🤦♂ *पाहुणा : - व्हय... भरून पण न्हेणार हाय...*. *पाहुणा कराडचा होता..* 😝🤣🤣🤣🤣🤣😜🤣🤭 |