"शाळेत हेच शिकवलं का ??"
आणि शाळेत म्हणायचे ,
"घरच्यांनी हेच शिकवलं का ?"
आम्हाला समजलंच नाही नेमकं आम्ही कोठे काय शिकलो ..😜😂😜
______________
_____
तुला जेव्हा मी पहिल्यांदा
उचलून घेतले,
तेव्हा मला कळालं की,
तुझ्या प्रेमापेक्षा तुझं वजन जरा
जास्तच आहे...
🤭😝😝😝😝😝
___z_____________zz
तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही,
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही...
🤪🤪🤪🤪🤪🤪
मुलींनो, परीक्षा जवळ आल्यात
नापास झालं तर बाप लग्न लावून देईन
ह्या भीतीने तरी आता मोबाईल सोडा अन अभ्यासाला लागा .. !!!
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मी तिला म्हणालो की मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन…
.
.
.
पगलीने "पिंक" कलरचा समोसा मागितला........ !!!
😛😛😆😂😂🤣😫😫🤔🥴🤥😀🤥🤣🤥🤣🤥🤣